केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा बेळगाव : बेळगाव शहरा सभोवतालच्या रिंगरोडची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. सदर रिंग रोड कामाबरोबरच बेळगाव जिल्ह्यातील 12 राज्य महामार्ग कामांना आपण मंजुरी देत आहोत. लवकरच या नव्या रस्ते कामांना प्रारंभ होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी आज सोमवारी बेळगावात …
Read More »Recent Posts
ओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालय 2 मार्चला निकाल देण्याची शक्यता
नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षण प्रकरणी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. बुधवारी, 2 मार्च रोजी न्यायालय यासंबंधी निकाल देण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निकालावर ओबीसींचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने अवघ्या राज्याचे त्याकडे लक्ष लागले आहे. डिसेंबर महिन्यात न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसींच्या 27 …
Read More »जीवन चांगलं जगायला हवं असेल तर सार्यांशी चांगले वागायला हवं : संभाजी यादव यांचे प्रतिपादन
बेळगाव : वेगवेगळे किस्से, विनोद आणि कविता सादर करीत राधानगरीच्या संभाजी यादव यांनी प्रचंड हशा आणि टाळ्या मिळवीत येळळूरमधील रसिक जनतेला आपल्या हास्य दरबारात रंगवून ठेवले. साहित्य संमेलनातील दुसरे सत्र हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा सादर करताना संभाजी यादव यांनी जीवन चांगलं जगायला हवं असेल तर सार्यांशी चांगलं बोलायला हवं, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta