Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

ऑनलाईन फसवणुकीचा फंडा निपाणीपर्यंत!

युवकाला 80 हजाराचा गंडा: नागरिकांच्या सतर्कतेची गरज निपाणी (वार्ता) : सर्वत्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाच्या वतीने फसवणुकीपासून नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन येत आहे. तरीही अनेकजण ठकसेनेच्या जाळ्यात अडकले जात असून त्यांना आर्थिक व मानसिक नुकसान सहन करावे लागत आहे. येथील एका उद्योजक युवकाची अशीच बनावट कर्ज देणार्‍या …

Read More »

संंकेश्वर-गडहिंग्लज आगाराच्या बस धाऊ लागल्या…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-गडहिंग्लजला ये-जा करणार्‍या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हुक्केरी तालुका श्रीरामसेना हिन्दुस्तान आणि कोल्हापूर भाजपा पदाधिकार्‍यांनी संकेश्वर-गडहिंग्लज आगार व्यवस्थापकांना संकेश्वर-गडहिंगलज बस फेर्‍या सुरू करण्याचे निवेदन सादर केले. निवेदनाची सत्वर दखल घेऊन दोन्ही आगाराच्या व्यवस्थापकांनी 13 फेब्रुवारी 2022 बस फेर्‍या सुरू केल्या. गडहिंग्लज आगाराने संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर लालपरीच्या फेर्‍या …

Read More »

महालक्ष्मीच्या नावाने चांगभलच्या गजरात कणगला महालक्ष्मी यात्रोत्सव..

संकेश्वर (प्रतिनिधी) : कणगला श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भक्तीमय वातावरणात प्रारंभ करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 25 रोजी रात्री कुंभार गल्लीतील श्री महालक्ष्मी देवी मंदिरात देवीचा साजश्रृंगार करुन पूजाअर्चा आणि देवीची ओटी भरुन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. महालक्ष्मीच्या नावाने चांगभलच्या जयघोषात. महालक्ष्मी देवीची मूर्ती खेळविण्याचा कार्यक्रम रात्रभर परंपरागत पद्धतीने संपन्न …

Read More »