बेळगाव : स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज करून खळबळ माजवलेले तसेच सर्वात जास्त काळ बेळगावमध्ये सेवा बजावलेले, सध्या धारवाड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस पदावर असलेले एन. व्ही. बरमनी यांना पुन्हा बेळगाव शहरातील मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यासंदर्भात आदेश देखील शासनाने जाहीर केला आहे. नुकताच बदली झालेल्या रोहन जगदीश यांच्या जागेवर बरमनी …
Read More »Recent Posts
बेळगाव- वेंगुर्ला रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्या : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांची मागणी
बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर अनेक अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे नाहक बळी गेले आहेत. त्यामुळे या रस्त्याचा विकास करून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची आवश्यकता असल्याची लक्षवेधी विधानसभेत मांडण्यात आली. चंदगड-आजरा-गडहिंग्लजचे आमदार शिवाजी पाटील यांनी बुधवारी पावसाळी अधिवेशनात बेळगाव -वेंगुर्ला मार्ग राष्ट्रीय महामार्ग …
Read More »पायोनियर बँकेतर्फे गुणी विद्यार्थ्यांना आवाहन
बेळगाव : येथील पायोनियर अर्बन बँकेच्या ‘अ’ वर्ग सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा लवकरच गौरव करण्यात येणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्यूतर व डिप्लोमा परिक्षेत 80 टक्के व त्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत व भागधारक क्रमांकासह बँकेच्या कलमठ रोड येथील मुख्य कार्यालयात दि. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta