संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर माजी नगराध्यक्ष गजानन क्वळी यांची निवड करण्यात आली आहे. संकेश्वर निंगापण्णा क्वळी सौहार्द सहकारी संस्थेतर्फे जिल्हा बॅंकेचे नूतन संचालक गजानन क्वळी यांचे विशेष अभिनंदन करुन भरमा पुजारी, सलीम मुल्ला (सीईओ) यांनी सन्मानित केले. यावेळी बोलताना गजानन क्वळी म्हणाले तुंम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मला …
Read More »Recent Posts
संकेश्वरजवळ मोटारसायकल अपघातात चौघांचा मृत्यू
मौजमजेची पार्टी पडली महागात.. संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जवळील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर निपाणीहून संकेश्वर अनंतविद्यानगरकडे भरवेगात येणाऱ्या मोटारसायकलचा ताबा सुटून खड्ड्यात जोराने कलंडून झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तिघे मित्र जागीच ठार झाले असून एकाचा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर अपघात गुरुवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पावणेबाराच्या दरम्यान …
Read More »कुकडोळी गावात खा. इराणा कडाडी यांच्याहस्ते भूमिपूजन
बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने कुकडोळी गाव दत्तक घेण्यात आले आहे. कुकडोळी आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभा सदस्य ” इराणा कडाडी यांच्या अनुदानातून दहा लाख रुपये व्यायाम शाळेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी श्री. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta