Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात हर्ष हत्येच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : रविवारी शिमोगा जिल्ह्यात बजरंगदलचा कार्यकर्ता हर्ष याचा खून करण्यात आला. खून करणार्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी खानापूर तालुका बजरंगदल, विश्व हिंदू परिषद, हिंदूस्थान संघटना, तसेच भाजप आदींनी बजरंगदल तालुका अध्यक्ष नंदकुमार निट्टूरकर यांच्या नेतृत्वाखाली उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांना निवेदन सादर केले. …

Read More »

संकेश्वर ठगरांच्या टक्करीत सिध्देश्वर प्रथम

संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील महालक्ष्मी मंदिर मैदानावर नुकतेच संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेनिमित्त ठगरांंच्या टक्करीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ठगरांच्या टक्करीला उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, युवानेते पवन कत्ती, पृथ्वी कत्ती, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी मान्यवरांनी श्रीफळ वाढवून चालना दिली. ठगरांच्या टक्करीची स्पर्धा तशी लक्षवेधी ठरली. कारण …

Read More »

समितीच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करणाऱ्यांना एकीने देणार उत्तर

खानापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करणाऱ्या माजी आमदार अरविंद पाटील यांना एकीने उत्तर देण्याचा निर्धार करून निषेध खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत नोंदवण्यात आला. तसेच मार्च महिन्यात मराठी नाही तर टोल नाही हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमाप्रश्न आणि इतर विषयांवर …

Read More »