बेळगाव : दि. २३/०२/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत शहापूर येथील विविध सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू …
Read More »Recent Posts
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग
येळ्ळूर : येळ्ळूर येथील ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 17 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी श्री शिवाजी विद्यालयांमध्ये होणार आहे. यानिमित्त संमेलनाची तयारी जोमात सुरू झाली असून, संमेलन नगरीचे नामकरण दिवंगत एल. आय. पाटील संमेलन नगरी असे करण्यात आले आहे. तसेच …
Read More »निपाणीत गजानन महाराज प्रकट दिन साजरा
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात बुधवारी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा केला त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमासह आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथील रावण गल्ली येथे संत शिरोमणी गजानन महाराज शेगाव सेवा संस्था निपाणीतर्फे गजानन महाराज प्रकट दिन भक्तिमय वातावरणात साजरा झाला. त्यानिमित्त गेल्या आठवड्यापासून पारायण, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta