बेळगाव : शिमोगा येथे हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दोन दिवसांपूर्वी शिमोगा येथे हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता हर्ष याची समाजकंटकांनी भीषण हत्या केली होती. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. बेळगावातही मंगळवारी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी हत्येचा निषेध करत, मारेकऱ्यांना अटक …
Read More »Recent Posts
शिवमोगा दंगलीला ईश्वरप्पा जबाबदार : सिद्धरामय्या
बेंगळुरू : शिवमोगा येथील बजरंग दलाच्या २३ वर्षीय हर्ष नामक कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास घ्यावा, असे आवाहन करत याठिकाणी निर्माण झालेल्या तणावाला मंत्री के. एस. ईश्वरप्पा हे जबाबदार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलाय. बेंगळूर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. गेल्या तीन दिवसात शिवमोगा जिल्ह्यात …
Read More »तारांगणतर्फे १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा
बेळगाव : महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करणाऱ्या तारांगणतर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना निबंधाचा सराव व्हावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. निबंध स्पर्धेचे विषय : १. राष्ट्रीय एकात्मता, २. माझा आवडता समाज सुधारक, ३. ग्रंथ हेच गुरु, ४. मोबाईल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta