Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

दहावीच्या पूर्व परिक्षेला खानापूरात प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे वर्ष म्हणजे दहावीचे वर्ष. यात विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले तर त्यांचे आयुष्य सुलभ होते. तेव्हा दहावीच्या बोर्ड परिक्षेत चांगले गुण विद्यार्थ्यांनी मिळवावे. या उद्देशाने दहावीची पूर्व परिक्षा सोमवारी दि. 21 पासून सुरू करण्यात आली. यावेळी खानापूर येथील मराठा मंडळ संस्थेच्या ताराराणी हायस्कूलमध्ये दहावीच्या …

Read More »

कणकुंबीत ग्राम वास्तव्य सभेत विविध विषयांवर चर्चा

खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबीत (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत माऊली मंदिरात ग्राम वास्तव्य कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष रमेश खोरवी तर अधिकारी म्हणून प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर होते. तर कार्यक्रमाला खानापूर तालुक्याचे तहसीलदार प्रविणकुमान जैन, माजी तालुका पंचायत सदस्या पुष्पा नाईक, मंदिर ट्रस्ट कमिटीचे चेेअरमन राजाराम गावडे, …

Read More »

विशाळगड विषयाच्या संदर्भात लक्ष घालू आणि जिल्हाधिकारी यांना योग्य त्या सूचना देऊ! :  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

  कोल्हापूर : विशाळगड येथील विषयाशी मी अवगत आहे. यासंदर्भात आपण लक्ष घालू आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना योग्य त्या सूचना देऊन असे आश्वासन, पर्यावरणमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी दिले. विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरावस्था, पुरातत्व खात्याचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, या संदर्भात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने मंत्री …

Read More »