Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात श्री भवानी मंदिर कळसारोहण समारंभ भक्तीमय वातावरणात

संकेश्वर दि ( प्रतिनिधी ) संकेश्वर येथील गांधी चौक शांतवाड्यात पुरातन कालीन श्री भवानी मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोध्दार १० लाख रुपये खर्चून करण्यात आला आहे. मंदिर जिर्णोध्दारासाठी भक्तगणांनी सढळ हस्ते देणगी देऊन हातभार लावला आहे. आज संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या हस्ते श्री भवानी …

Read More »

विकासकामाच्या प्रसिद्धीला पत्रकारांनी प्राधान्य द्यावे : डॉ. कामेरकर

माणगांव (नरेश पाटील) : शहरातील कट्टर शिवसैनिक, कार्यकर्ते तथा वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले डॉ. संतोष कामेरकर यांनी माणगांव नगरपंचायतीमार्फत जो विकासकामाचा पाठपुरावा होत आहे. त्याला प्रथम प्राधान्य देऊन जनतेपर्यंत पोचवण्याचे काम पत्रकार बंधूंनी आपल्या लिखानातून करावे, असे आवाहन यावेळी केले. माणगांव तालुका पत्रकार संघटना व इतर अनेक संस्था, मंडळ, दानसूर व्यक्ती, …

Read More »

हालगा -मच्छे बायपासला पुन्हा स्थगिती

बेळगाव : हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम ‘झिरो पॉइंट’ निश्चित झाल्याशिवाय हाती घेऊ नये, अशा चौथ्या दिवाणी न्यायालयाच्या स्थगिती आदेशा विरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पहिल्या दिवाणी न्यायालयात केलेले अपील फेटाळून लावताना न्यायालयाने आज सोमवारी बायपासची स्थगिती कायम ठेवली आहे. हालगा -मच्छे बायपासच्या कामाला चौथ्या दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या विरोधात राष्ट्रीय …

Read More »