रयत संघटनेने साजरा केला आनंद उत्सव कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून रस्त्याचे प्राधिकरण व या ठिकाणी उड्डाणपूल करून मॉलची स्थापना करण्यात येणार होती. यामुळे शेतकऱ्यांची सुपीक यामध्ये जात असल्याने या प्रकल्पाला रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. रयत संघटना व प्राधिकरण अधिकारी यांच्यात …
Read More »Recent Posts
भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने देऊ केलेला हक्क अबाधित राखावा
खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर खानापूर : भाषिक अल्पसंख्यांक शाळांना त्यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याची मुभा देऊन भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने देऊ केलेला हक्क अबाधित राखावा, अशा मागणीचे निवेदन आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खानापूर तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष …
Read More »संकेश्वर किल्लेदार मळ्यातील धाडसी दरोड्यात ७.५० लाख रुपयांची चोरी
सिने स्टाईलने घरातील लोकांचे हात-पाय बांधून चोरी संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावरील किल्लेदार मळ्यात सोमवारी रात्री ८.१५ वाजता अज्ञात ८ ते १० चोरांनी शशीकांत सातलिंग किल्लेदार आणि राम किल्लेदार यांच्या घरावर फिल्मी स्टाईलने घरातील शशीकांत सातलिंग किल्लेदार, वृध्दा शकुंतला सातलिंग किल्लेदार यांचे हातपाय बांधून, प्लास्टीक पट्टीने तोंड बंद करुन चाकूचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta