नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एकामागून एक झटका बसतोय. आता काँग्रेसचे बडे नेते आणि माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी पक्षाला रामराम केला आहे. गेल्या 46 वर्षांपासून ते काँग्रेसचे सदस्य होते. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडल्याची सध्या चर्चा आहे. काँग्रेसच्या प्रभारी सोनिया गांधी …
Read More »Recent Posts
लालूप्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणी पुन्हा दोषी; जेलमध्ये रवानगी
रांची : आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांना आज मोठा धक्का बसला आहे. त्यांना चारा घोटाळा प्रकरणातील एका केसमध्ये रांचीच्या सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले आहे. डोरंडा ट्रेजरीमधून अवैधरित्या पैसे काढल्याचे प्रकरण हे चारा घोटाळ्यातील सर्वात मोठे प्रकरण म्हणून ओळखले जाते. या प्रकरणात रांचीच्या सीबीआय कोर्टाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवून …
Read More »अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशन नागपुरात घ्यावे यासाठी राज्यपाल यांचे अभिभाषण घेण्यासाठी नागपुरात सभागृह नाही. तसेच आमदार निवास हे सध्या विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जात आहेत. त्यामुळे नागपुरात अधिवेशन घेता येणार नाही, असे अल्पसंख्याक मंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta