बेळगाव : बेळगाव उत्तरचे भाजपचे आमदार अनिल बेनके यांच्या चव्हाट गल्ली येथील राजकीय कार्यालयावर रात्री अज्ञातांकडून मोडतोड करण्यात आली. त्यामुळे येथील घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दगडफेक कोणी आणि कशामुळे केली हे अद्याप समजू शकले नाही. ज्या ठिकाणी आमदारांचे कार्यालय आहे ते ठिकाण शहरातील अतिसंवेदनशील भागांपैकी एक म्हणून ओळखले जाते. दगडफेकची …
Read More »Recent Posts
विधिमंडळ अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता; उद्यापासून १० दिवस चालणार
राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार सुरवात बंगळूर : कर्नाटक विधीमंडळाचे उद्या (ता.१४) पासून सुरू होणारे संयुक्त अधिवेशन सध्या सुरू असलेल्या हिजाब विवाद आणि संबंधित कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, कंत्राटदार संघटनेचे लाचखोरीचे आरोप आणि मेकेदाटू प्रकल्प अंमलबजावणीच्या मुद्द्यांमुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार्या १० दिवसांच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्या (ता.१४) राज्यपाल …
Read More »राज्यातील हायस्कुल उद्यापासून सुरु : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
बेंगळुरू : राज्यातील हायस्कुल उद्यापासून सुरु करण्यात येणार आहेत. शाळा व्यवस्थापन समित्यांशी चर्चा करून कसलाही गोंधळ होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हुबळी येथे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, हायस्कुलचे वर्ग उद्यापासून भरविण्यात येणार आहेत. गोंधळ होऊ शकेल अशा शाळांबाबत शांतता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta