Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वर यात्रेत सोन्याची चेन हिसकावून चोरटे फरार…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेत युवानेते प्रकाश नेसरी यांच्या गळ्यातील ४८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरांनी हिसकावून फरार झाल्याची घटना घडली आहे. चोरी झालेल्या सोन्याच्या चेनची किंमत अदमासे २ लाख १९ हजार रुपये आहे. चोरीचा प्रकार यात्रेत उपस्थित लोकांच्या डोळ्यांदेखत घडला तरी चोरटे चलाखीने निसटले आहेत. याविषयी …

Read More »

कर्नाटक प्रवेश आरटीपीसीआर सक्ती रद्द

पोलिस बंदोबस्त कायम कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती कर्नाटक शासनाने रद्द केली असून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आता फक्त कोरोना दोन डोस घेतलेला दाखला दाखवून प्रवेश मिळणार आहे. कर्नाटक शासनाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र व कर्नाटकातील सीमा …

Read More »

शेतकऱ्यांबरोबर चर्चेसाठी अधिकारीच गैरहजर 

रयत संघटना आक्रमक: आंदोलन छेडण्याचा इशारा निपाणी (वार्ता) : रयत संघटनेच्या माध्यमातून कोगनोळी टोल नाका येथील पिडित शेतकरी बंधू व किरकोळ विक्रेते यांनी अधिकाऱ्यांना सर्वे बंद करण्यास भाग पाडले होते. सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चर्चा केल्याशिवाय पुढील निर्णय घेतला जाणार नाही असे ठरले होते. परंतु अचानक  सर्व शेतकऱ्यांना नोटीस देऊन …

Read More »