संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर गांधी चौक विठ्ठल मंदिर येथे रसिक मंडळ व संकेश्वरकरांच्या वतीने गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना अप्पा मोरे म्हणाले, लतादीदींनी 36 भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. संकेश्वर करवीर पीठाधीश श्री कल्याणसेवक महास्वामी महाराजांनी लतादीदीना गानकोकिळा उपाधीने सन्मानीत केले होते. संगीत क्षेत्रातील …
Read More »Recent Posts
गोंधळी प्रिमिअर लिंग क्रिकेट सामन्यांत युके-77 संघ विजेता
संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील अंबिका नगरमध्ये ग्रामदैवत श्री शंकरलिंग यात्रेनिमित्त आयोजित गोंधळी प्रिमिअर लिंग हाफपिच क्रिकेट सामन्यांचे पहिले बक्षिस 7777 रुपये व ट्रॉफी युके-77 सघाने पटकाविली. सामन्यात पाच क्रिकेट संघांनी भाग घेतला होता. अंतिम सामना अत्यंत चुरशीने झाला. सामन्यात ए. जे. वारिअर्सला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सदर संघाला रोख …
Read More »हिजाब’ वर सरकारला उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा
कॉलेज आवारात तणावपूर्ण शांतता, राजकीय वादंग सुरूच बंगळूर : कर्नाटक मंत्रिमंडळाने बुधवारी ‘हिजाब’ वादावर उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच या प्रकरणावर सरकार निर्णय घेईल, असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, शाळा महाविद्यालयाना सुट्टी दिल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. मात्र राज्यातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणावरून एकमेकाविरुध्द आरोप-प्रत्यारोप चालूच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta