खानापूर (प्रतिनिधी) : बरगाव ग्रामपंचायत हद्दीतील निडगल (ता. खानापूर) गावच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. कारवार मतदारसंघाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार निधीतून निडगल गावला जोडणाऱ्या रस्त्याचे भुमीपूजन भाजप नेते शरद केशकामत यांनी केले. यावेळी निडगल गावच्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली होती. त्यामुळे निडगल गावाला रस्ता दुरूस्तीची नितांत गरज …
Read More »Recent Posts
शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव : शिवसेनेच्यावतीने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना मंगळवारी अभिवादन करण्यात आले. उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, उपशहर प्रमुख राजकुमार बोकडे, तालुका संघटक तानाजी पावशे, राजू कणेरी, हेब्बाजी यासह अन्य शिवसैनिक याप्रसंगी उपस्थित होते. कोनवाळ गल्लीत अभिवादन संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या 67 …
Read More »सुदृढ राष्ट्र निर्माणसाठी योग व सूर्यनमस्कार गरजेचे : डॉ. प्रभाकर कोरे
बेळगांव : सूर्यनमस्कार व योगा याच्या माध्यमातून युवापिढीने सुदृढ राष्ट्र निर्माण करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे, यासाठी क्रीडा भारती, व योग पतंजलीने पुढाकार घेऊन युवकांसाठी शरीर सुदृढ व योग कार्य नियमितपणे सुरू ठेवणे ही काळाची गरज आहे, तसेच गानकोकिळा लता मंगेशकर यांनी या मैदानावर आपली उपस्थिती दर्शवली होती तसेच त्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta