Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावच्या प्रेरणा गोणबरेला आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत सुवर्णपदक

बेळगाव : अमेरिकेतील ओरलॅंडो शहरात नुकत्याच झालेल्या ऑफिशीयल वर्ल्ड डान्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत बेळगावच्या प्रेरणा गोणबरे हिने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक व अडीज लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळवले आहे. जगभरातील १७०२ नर्तक या संगणकाधारित नृत्य स्पर्धेच्या निवड स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात निवडक स्पर्धकांची पुढील स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये परत फेरनिवड होऊन …

Read More »

पोलीस असल्याचे सांगून वृद्ध दाम्पत्याला लुटले; गणेशपूरजवळ भरदिवसा वाटमारी

बेळगाव : लग्नाला जात असलेल्या वृद्ध दाम्पत्याला पोलीस असल्याचे सांगून अडवून भरदिवसा त्यांचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना गणेशपूरजवळ घडली आहे. कोरवी गल्ली, जुने बेळगाव येथील रहिवासी गणपत रामचंद्र पाटील आपल्या पत्नीसह नातेवाईकांच्या लग्नाला बेळगुंदी येथे जात होते. त्यावेळी गणेशपुर येथे दोन युवकांनी गणपत पाटील यांची गाडी अडवून आम्ही पोलीस आहोत, …

Read More »

हिरण्यकेशी साखर कारखाना अध्यक्षपदी निखिल कत्ती, उपाध्यक्षपदी श्रीशैल्यप्पा मगदूम यांची फेरनिवड

संकेश्वर (प्रतिनिधी) संकेश्वर हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्या उपस्थितीत कारखान्याची व्हर्चिवल सर्वसाधारण सभा पार पडली. उपस्थितांचे स्वागत कारखाना व्यवस्थापक संचालक सातप्प कर्किनाईक यांनी केले. सभेत हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत अविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली. नूतन संचालकांचे …

Read More »