खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील झुंजवाड के. एन. येथील उच्च प्राथमिक शाळेच्यावतीने गावातील देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष महाबळेश्वर धबाले होते. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष परशराम बेतगावडा, उपाध्यक्षा रूक्मिणी पाटील, सदस्य तसेच ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. झुंजवाड केएन गावच्या …
Read More »Recent Posts
सबका साथ, सबका विकास हाच सरकारचा मंत्र : राष्ट्रपती
नवी दिल्ली : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले. अनेकांनी आपल्या जिवलगांना गमावले आहे. कोरोना महामारी काळात देशातील आरोग्य सेवेतील सर्वांचे मी अभिनंदन करतो. देशभरात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेच्या युद्धपातळीवर राबविण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्वांची साथ सर्वांचा विकास हे ब्रीद पाळत विकासाची वाटचाल सुरु ठेवली आहे. सबका साथ, सबका …
Read More »कर्नाटकचा ’पुष्पा’ सांगलीत पकडला! तब्बल 2 कोटी 45 लाखांचे रक्तचंदन जप्त
मिरज (वार्ता) : सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती येत आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या दोन कोटी 45 लाख 85 हजाराचे 983 किलो 400 ग्रॅम रक्तचंदनावर मिरजेत पोलीस आणि वन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta