Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात श्री पार्श्वनाथ मूर्तीचे भक्तीमय वातावरणात स्वागत

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री पार्श्वलब्धिपुरम येथील नूतन जिनालयमध्ये प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या श्री पार्श्र्वनाथ मूर्तीचे संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल येथे आगमन होताच जैन बांधवांनी भक्तीमय वातावरणात स्वागत केले. आचार्यदेव पूज्य विक्रमसेन म.सा आदि,पूज्य साध्वीवर्या ऋतुप्रज्ञाश्रीजी म.सा आदि यांच्या दिव्य सानिध्यात आणि मार्गदर्शनाखाली श्री पार्श्वनाथ मूर्तीची राणी चन्नम्मा सर्कल येथून दिगंबर …

Read More »

संकेश्वरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांचे सहर्ष स्वागत..

संकेश्वर (प्रतिनिधी) : घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर हे संकेश्वर मार्गे गडहिंग्लज येथील एका कार्यक्रमाला जाताना संकेश्वरात दलित बांधवांनी त्यांची भेट घेऊन सहर्ष स्वागत केले. राजरत्न आंबेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनजागृती वेदिकेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप होसमनी, ॲड. विक्रम कर्निंग, पिंटू सुर्यवंशी, बाबू भूसगोळ, सोमेश जिवण्णावर, …

Read More »

न्या. गौड यांच्या विरोधात बेळगावात निदर्शने

बेळगाव : प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणावेळी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हटविण्यास सांगणारे रायचूरचे जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांच्या निषेधार्थ बेळगावात आज विविध दलित संघटनांनी निदर्शने केली. न्या. मल्लिकार्जुन गौड यांच्या अनिश्चित वर्तनाचे पडसाद कर्नाटकात उमटतच आहेत. बेळगावात आज दुसऱ्या दिवशीही न्या. गौड यांच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी निदर्शने केली. …

Read More »