Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुका राज्य नोकर संघाचे तहसीलदाराना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद तालुक्याचे तहसीलदार प्रदिपकुमार हिरेमठ यांच्यावर शुक्रवारी दि. २८ रोजी समाजकंटकानी त्यांच्या कार्यालयात घुसून सरकारी कामात व्यत्यय आणत त्यांच्यावर हल्ला केला. त्या हल्लेखोराचा तपास करून त्यांना कठोर शासन करावे. सरकारी नोकरवर्गाला न्याय मिळवून द्यावा. या मागणीसाठी खानापूर तालुका सरकारी नोकर संघाच्यावतीने खानापूर तहसील कार्यालयावर मोर्चा …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी अध्यक्षपदी प्रकाश बैलूरकर

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या स्थायीकमिटी अध्यक्षपदाची निवड नुकताच पार पडली. यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी अध्यक्षस्थानी होते. स्थायी कमिटीसाठी ११ नगरसेवकाची यादी नगराध्यक्षांच्याकडे देण्यात आली. यामध्ये नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांची कमिटी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर स्थायी समिती सदस्यपदी उपनगराध्यक्षा लक्ष्मी अकंलगी, नगरसेवक आपय्या कोडोळी, विनायक कलाल, …

Read More »

धनश्री दगडू ठाणेकर हिला कृषिभूषण पुरस्कार जाहीर

कोगनोळी : येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे शेती मदतनीस दगडू ठाणेकर यांची मुलगी धनश्री हिला शेती प्रगती यांच्यावतीने कृषिभूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार सोहळा निमशिरगांव येथील धर्मनगर तीर्थक्षेत्र येते शनिवार तारीख 5 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार …

Read More »