माजी आमदार अरविंद पाटील यांनी केली मदत खानापूर (वार्ता) : बेळगावहून सागरकडे जाणार्या बसमध्ये हल्याळ येथील भरतेश कॉलेजचा विद्यार्थी इशान शंकर पाटील (वय 20) हा बसमधून हल्याळकडे जात होता. बेळगाव-खानापूर महामार्गावरील नावगा ते कौंदलदरम्यान समोरून येणार्या ऊस वाहू ट्रॅक्टरला बसमधील विद्यार्थ्याचा हात खिडकीतून ट्रॅक्टरला लागल्याने हाताला गंभीर जखम झाली. त्याचवेळी …
Read More »Recent Posts
‘एन डी सीमावासीयांचे आशास्थान होते’
खानापूर (वार्ता) : सीमाप्रश्न सुटावा असे सातत्याने अग्रणी राहणारे तसेच सीमाभाग महाराष्ट्र राज्यात सामील व्हावा अशी इच्छा बाळगुन राहणारे कै. प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे सीमावासीयांचे आशास्थान होते, असे विचार कार्याध्यक्ष मारूती परमेकर यानी व्यक्त केले. शनिवारी दि. 22 रोजी शिवस्मारकात आयोजित दिवंगत डॉ. प्रा. कै. एन. डी. पाटील …
Read More »रेकी, थर्ड आय अॅक्टिव्हेशन कार्यशाळा संपन्न
बेळगाव (वार्ता) : कोरे गल्ली शहापूर येथील मुरलीधर योग गुरुकुल यांच्यातर्फे आयोजित ‘रेकी आणि थर्ड आय अॅक्टिव्हेशन’ यावरील कार्यशाळा सरस्वती वाचनालय सभागृहात नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. मुरलीधर योग गुरुकुलचे गुरुवर्य मुरलीधर प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास मुख्य व्याख्याते म्हणून रेकी ग्रँड मास्टर व इंजिनिअर्स कॉम्प्युटर अकॅडमीचे अध्यक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta