कोल्हापूर : मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची धमकी देऊन दहा लाख रुपयांची लाच घेणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील दोन पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले. विजय केरबा कारंडे (वय 50, रा. उचगाव, ता. करवीर) आणि किरण धोंडीराम गावडे (वय 37, रा. केदार नगर मोरेवाडी, ता. …
Read More »Recent Posts
कर्नाटकातील विकेंड कर्फ्यु रद्द
बेंगळुरू : कर्नाटकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याचे संकेत येथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले होते. त्यानुसार आता राज्यात लागू केलेला विकेंड कर्फ्यू हटवण्यात आला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तज्ञ समितीशी झालेल्या बैठकीत निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी लोकांना त्रास होईल, असा लॉकडाऊन गरजेचा नाही; पण दिवसेंदिवस …
Read More »बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना कोरोना
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात कोरोना व्हायरसची दहशत पुन्हा सुरु झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार बेळगाव जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी चाचणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta