बेंगळुर (वार्ता) : रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ गावात लसीकरणानंतर 2 मुले दगावल्याप्रकरणी सहायक नर्स आणि फार्मासिस्टला निलंबित करण्याचा आदेश आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिला आहे. बेंगळूरमध्ये सोमवारी याबाबत पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री सुधाकर म्हणाले, या प्रकरणाचा अहवाल अधिकार्यांकडून मागवला आहे. 10 जानेवारीला 4 मुलांना एमआर लस देण्यात आली होती. त्यांना रात्री …
Read More »Recent Posts
सीमाभागातील मराठी भाषिकांचा आधारवड हरपला; प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन
बेळगाव (वार्ता) : सीमाभागातील मराठी भाषिकांचे आधारवड, पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या …
Read More »निपाणी भागात पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत!
बदलत्या वातावरणाचा परिणाम : उत्पन्न जादा दिसत असले तरी व्यवसाय खर्चिक निपाणी (वार्ता) : शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी वर्ग कुक्कुटपालन व्यवसायाकडे वेळलेला दिसत आहेत. निसर्गावर अवलंबून असलेली शेती व त्यातून मिळणार्या तोकड्या उत्पन्नावर उपजीविका करणे अवघड जात असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून निपाणीसह परिसरात आता शेतीपूरक जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta