बेळगाव : जिद्द नसेल तर हजारो पळवाटा असतात त्यासाठी पळवाटा नव्हे तर विद्यार्थ्यांनी वाटा शोधाव्यात, असे प्रतिपादन खानापूर येथील ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश …
Read More »Recent Posts
मध्यवर्ती म. ए. समितीची महत्वाची बैठक मंगळवारी
बेळगाव : महाराष्ट्र सरकारने नुकताच सीमाप्रश्नी तज्ञ समितीची पुनर्रचना केली तसेच कर्नाटक सरकारकडून सीमाभागात कन्नडसक्तीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा फतवा काढला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी दुपारी 3-00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. …
Read More »युवा समितीच्या वतीने एम. व्ही. शानभाग शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण…
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने एसकेई सोसायटीच्या एम. व्ही. शानभाग शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून युवा समितीच्या वतीने दरवर्षी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. शुक्रवार दिनांक 11 जुलै रोजी एम. व्ही. शानभाग शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta