कोगनोळी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे नवीन अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख महानिंग …
Read More »Recent Posts
रुग्ण सापडूनही निपाणीकर बिनधास्त
प्रशासनाकडून उपायोजना नाही : शाळा बंद बार सुरू निपाणी (वार्ता) : शहरात दोन दिवसांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला असून एकूण पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे निपाणीत गेल्या तीन-चार दिवसांत रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्यामध्ये एका पोलीस कर्मचार्यांसह अन्य एकाच कोरोनाची लागण झाली. तीन दिवसांपूर्वी प्रतिभा नगर येथील 36 वर्षीय महिलेला …
Read More »’ब्रेक के बाद’ पुन्हा शाळा बंद!
कोरोनाचे संकट : ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य निपाणी (वार्ता) : राज्यात कोरोना संक्रमणामुळे नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मंगळवार (ता.11) पासून मंगळवार पर्यंत (ता.18) इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्षरीत्या बंद झाले आहेत. नव्या आदेशामुळे शाळांतील किलबिलाट पुन्हा थांबलेला आहे. शाळा बंद शिक्षण सुरू याअंतर्गत ऑनलाईन वर्गाला काही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta