महिला संघटनांची मागणी बेळगाव (वार्ता) : बेळगावात घडलेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी काही निष्पापांना अटक केली आहे, त्यांची त्वरित सुटका करावी या मागणीचे निवेदन बेळगावात बुधवारी महिला संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. बेंगळुरात अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेनंतर या घटनेचा बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात निषेध करण्यात आला. त्यावेळी काही समाजकंटकांनी …
Read More »Recent Posts
बोरगाव नवनिर्वाचित नगरसेवकांचा नगरपंचायत कार्यालयात प्रवेश
उत्तम पाटील यांची उपस्थिती : शहराच्या विकासासाठी कार्य करणार निपाणी (वार्ता) : नुकत्याच पार पडलेल्या बोरगाव नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत विजयी नगर विकास पॅनलच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शुभमुहूर्तावर नगरपंचायत कार्यालयात प्रथमताच प्रवेश करण्यात आला. दरम्यान प्रशासनाकडून सर्व नगरसेवकांचा प्रवेश प्रित्यार्थ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. युवा नेते उत्तम पाटील यांच्या उपस्थित …
Read More »अंमणगी श्री मल्लिकार्जुन यात्रेला निर्बंध; धार्मिक कार्यक्रमांना अनुमती
संकेश्वर (वार्ता) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंमणगी श्री मल्लिकार्जुन यात्रा शासनाच्या मार्गसूचीनुसार धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात साजरी करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सभेला हुक्केरी तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांनी मार्गदर्शन केले. कर्नाटकात ओमीक्रॉनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने यात्रोत्सवाला परवानगी देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, यात्रा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta