बेळगाव : झारखंड राज्य कुस्ती संघटनेच्या वतीने 15 ते 17 डिसेंबर दरम्यान रांची येथे आयोजित करण्यात आलेल्या पंधरा वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सरकारी सरदार्स हायस्कूलचा विद्यार्थी सागर चन्नाप्पा सनदी याने 75 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावून ब्राँझ पदक मिळविले आहे. सध्या सरदार्स हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असून युवा …
Read More »Recent Posts
वैद्यकीय उपचार सेवा कामगारांच्या दारी….
बेळगावात कामगारांसाठी नव्या वैद्यकीय सेवेचा शुभारंभ बेळगाव (वार्ता) : कामगारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वेगवेगळे रोग वाढत असताना शारीरिक दृष्ट्या सक्षम राहणे अत्यावश्यक आहे. कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत सरकारने नवनव्या योजना आणि सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या योजनांचा आणि सेवांचा लाभ कामगारांनी घ्यावा. पुढील काळात कामगारांना थेट …
Read More »बेळगाव जिल्ह्यात हत्ती रोगाचे थैमान
५२ रुग्णांवर उपचार, त्यात २१ नव्या रुग्णांची भर बेळगाव : कोरोनाचे संकट कायम असतानाच जिल्ह्यात हत्ती रोगाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात यापूर्वी हत्ती रोगाची लागण झालेल्या ५२ रुग्णांवर उपचार सुरू असतानाच पुन्हा २१ नवीन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य खात्याची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे सर्व बाधित रुग्ण हे रामदुर्ग तालुक्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta