स्मार्ट सिटीतील सुसज्ज रुग्णालयाचे लोकार्पण बेळगाव (वार्ता) : केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने जनतेच्या आरोग्याची काळजी घेत विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांचे आहे. वडगाव येथे आनंदीबाई जोशी सरकारी प्रसूती रुग्णालयाचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. या रुग्णालयातून गोरगरीब व …
Read More »Recent Posts
पहिल्या दिवशी ६.३८ लाख मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट
उद्यापासून लसीकरण, ४,१६० लसीकरण शिबीरे बंगळूर : राज्यातील १५ ते १८ वर्षाच्या मुलांसाठी लसीकरण अभियानाची आरोग्य खात्याने तयारी पूर्ण केली आहे. लसीकरण मोहिम उद्या (ता. ३) पासून राज्यभरात सुरू होणार असून यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ४,१६० लसीकरण शिबिरे सज्ज करण्यात आली आहेत. पहिल्या दिवशी ६.३८ लाख बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. …
Read More »तुर्केवाडीला ५ कोटींचा निधी देणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
तुर्केवाडी येथील श्री ब्रह्मलिंग देवालय वास्तुशांती व श्री सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाची सांगता तेऊरवाडी (एस. के. पाटील) : तुर्केवाडी ( ता. चंदगड ) येथील श्री ब्रह्मलिंग देवालयाला पर्यटन ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच ५ कोटीचा निधी मंदिरासाठी देण्याचे आश्वासन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तुर्केवाडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta