Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

मास्केनट्टीत तलावात पडून मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबाचे डॉ. सरनोबत यांच्याकडून सांत्वन

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील भुरूनकी ग्राम पंचायत हद्दीतील मास्केनट्टीतील जाणू विठ्ठल जंगले (वय 22) याचा रविवारी दि. 19 रोजी गावापासून जवळ असलेल्या अमृत गावडा तळ्यात पडून मृत्यू झाला. ही बातमी समजताच खानापूर तालुका भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी मास्केनट्टीतील जंगले कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच नियती फाऊंडेशनच्या …

Read More »

‘बाहुबली भगवान की जय हो’च्या जयघोषणात महामस्तकाभिषेक

संकेश्वर (वार्ता) : पोदनपूर येथे समस्त भक्तगणांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा भगवान बाहुबली 13 फूट उतंग नयन मनोहर मूर्तीवर पंचामृताचा महामस्ताभिषेक सोहळा तपस्वी सम्राट आचार्य श्री ज्ञानेश्वर मुनिमहाराज यांच्या दिव्य सानिध्यात भक्तीमय वातावरणात पार पडला. दिगंबर जैन समाजातील भक्तगणांनी भगवान बाहुबली मूर्तीवर जलाभिषेक, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, दूध-दही, तूप, हळद कुंकूम …

Read More »

चुरशीच्या लढतीत ईर्षेने मतदान!

बोरगाव नगरपंचायतीसाठी 82 टक्के मतदान : 50 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कर्नाटक महाराष्ट्रमधील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या बोरगाव नगरपंचायतीसाठी सोमवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत मतदारांनी ईर्षेने मतदान केले. सर्वच पक्षांनी आपापल्या प्रभागातील मतदारांना ज्ञान करण्यासाठी दुचाकीसह चार चाकी वाहनांची सोय केली होती. …

Read More »