Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावचे सुवर्ण विधानसौध सज्ज

बेळगाव :   तब्बल दोन वर्षानंतर बेळगावच्या हलगा येथील सुवर्ण विधानसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या सोमवार दिनांक 13 डिसेंबर पासून सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान कोरोना संसर्गाची धास्ती घेत काटेकोर नियमांच्या अंमलबजावणीत बेळगावात उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. महामारीच्या काळातील हे …

Read More »

शिवसंदेश भारत पंचरत्नांचा शिवाज्ञा सत्कार सोहळा थाटात संपन्न

मराठी तरुणाने उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे : महादेव चौगुले बेळगाव (रवींद्र पाटील) : आशादायी व प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा सत्कार करणे हे समाजाच्या प्रगतीचे द्योतक आहे. सत्कार्य व कर्तृत्वान व्यक्तींच्या पाठीवरती ही कौतुकाची थाप देवून प्रोत्साहन देणे तसेच गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करून गौरव करणे हे आजच्या काळाची गरज असून ही शिवाज्ञा आहे, …

Read More »

खानापूरात तंबाखू विरोधी पथकाने पानशॉपकडून केली वसुली

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात रविवारी आठवडी बाजाराचे निमित्त करून रविवारी दि. 12 रोजी तंबाखू विरोधी पथक जांबोटी क्रॉसवर सकाळी हजर झाले. खाकी पोशाखात असलेल्या पथकाने येथील पानशॉप मालकाला एक बॅनर देऊ केला व पानशॉप मालकाकडून 150 रूपये वसुल केले. मात्र कोणतीच पावती देऊ केली नाही. यावेळी पथकाकडून पानशॉप मालकाना …

Read More »