डॉ. सोनाली सरनोबत यांची टीका बेळगाव : खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी बेळगाव सुवर्ण विधानसौधवर पादयात्रा आयोजित करणे केवळ राजकीय गिमिक आहे. आपल्या आमदारकीच्या काळात आलेले अपयश झाकण्यासाठी त्यांनी पदयात्रेचे तंत्र अवलंबविल्याची टीका, भारतीय जनता पार्टीच्या बेळगांव ग्रामीण महिला मोर्चा उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. यासंदर्भात पुढे …
Read More »Recent Posts
पोर्णिमेला श्री रेणुका देवीचे दर्शन कोरोना नियमांचे काटेकोर पालन करूनच, जिल्हा प्रशासनावतीने खबरदारी
बेळगाव : परदेशात नवीन ओमिक्रोन व्हायरसचा शोध लागल्यानंतर कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्ममई यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांप्रमाणेच महाराष्ट्र आणि केरळमधून येणार्या प्रवाशांना आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान कर्नाटक सरकारच्या नव्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे, 19 डिसेंबरला होणार्या सौंदत्ती येथील पोर्णिमेला कोरोना नियमांचे काटेकोर पालन …
Read More »कोगनोळी परिसरात ऊसाला तुरे शेतकरी वर्गात चिंता
कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हदनाळ, आप्पाचीवाडी भागात ऊसाला तुरे फुटल्याने ऊस वजनात घट झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर बनला आहे. ऊसाला तुरे फुटून ऊस पोकळ होऊन 20 ते 25 टक्के वजनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागाला बारमाही वाहणारी दूधगंगा नदी वरदान ठरली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta