खानापूर : हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेची शनिवारी सांगता होणार असून दुपारी 3 वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक व साहेब फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार …
Read More »Recent Posts
खानापूर नगरपंचायतीत विधान परिषद निवडणूक मतदानास प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या पंधरा दिवसापासुन विधान परिषद निवडणुकीचे प्रचाराचे वारे जोर वाहु लागले होते. काल पासुन वारे थंडावले शुक्रवारी दि. १० रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. खानापूर शहरातील नगरपंचायतीत मतदान बुथची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मतदानाचा पहिला हक्क तालुक्यांच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर …
Read More »मुलांना अंडी न देण्याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन
बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारने अंगणवाडी विद्यार्थ्यांना पौष्टीक आहार म्हणून अंडे देण्याची योजना राबविली आहे. मात्र, यामध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांना अंडे देण्याची सक्ती होवू नये, अशी मागणी समस्त शाकाहारी नागरिक महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाप्रशासनाला सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सरकारच्या योजनेमुळे शाकाहारी विद्यार्थ्यांना देखील अंडे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta