खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवार दि. 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे बोलवण्यात आली आहे. बैठकीमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला पाठिंबा देण्याच्या संदर्भात चर्चा करून महामेळावा संदर्भात जागृती करण्यासंबंधी चर्चा करण्यात येईल, असे अध्यक्ष धनंजय पाटील व …
Read More »Recent Posts
13 डिसेंबरला ‘चलो व्हॅक्सिन डेपो’
महामेळावा यशस्वी करण्याचा शहर समिती बैठकीत निर्णय बेळगाव : 2006 साली पहिल्यांदा कर्नाटक शासनाने आपलं अधिवेशन भरवलं तेव्हापासून प्रत्येक वेळी त्यांच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत आलेली आहे. आपला या सीमाभागावर हक्क गाजविण्यासाठी कर्नाटक सरकार इथे अधिवेशन भरवत असते. परवानगी मिळो अथवा ना मिळो कोणत्याही परिस्थितीत …
Read More »विधान परिषदेसाठी उद्या मतदान: सर्व यंत्रणा सज्ज!
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी उद्या शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी होणार्या निवडणुकीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आर. वेंकटेश कुमार यांनी दिली. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी शहरातील ज्योती कॉलेज मतदान केंद्राला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta