Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

कोविड प्रतिबंधावर घाईने निर्णय नाही

बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; नाईट कर्फ्यू, ख्रिसमसबाबत आठवड्यानंतर निर्णय बंगळूरू : नवीन कोविड-19 क्लस्टर्स उदयास येत आहेत. कोरोना व्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक सरकारने गुरुवारी क्लस्टर व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि वसतिगृहांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा उद्देश संसर्गाचा प्रसार नियंत्रित करणे आहे. निर्बंध लादण्याबाबत कोणताही …

Read More »

येळ्ळूरमधील अंगणवाडीत सडलेले धान्य

येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सदस्यांची धडक मोहीम   बेळगाव : येळ्ळूर गावातील सर्व अंगणवाड्यामध्ये लहान मुलांना सरकारकडून येणारे धान्य एकदम खराब व सडलेले असल्याचे निदर्शनास आले. अंगणवाड्यामध्ये गुळ, डाळ, रवा, शेगां यामध्ये अळी झाल्या होत्या. हेच धान्य लहान मुलांना देण्यात येते. सरकार प्रत्येकवेळी मुलांना निरोगी राहा, स्वच्छ …

Read More »

महामेळाव्यासाठी येळ्ळूर येथे उद्या जागृती सभा

बेळगाव : कर्नाटक सरकारने येत्या 13 डिसेंबर रोजी बेळगाव येथे आयोजित केलेल्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने त्याच दिवशी बेळगाव येथे ’महामेळावा’ आयोजीत केला आहे. या महामेळाव्याच्या जनजागृतीसाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वा. बैठकीचे आयोजन केले आहे. श्रीचांगळेश्वरी मंदिर …

Read More »