Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

लेडीज क्लबने राबविला स्तुत्य उपक्रम!

बेळगाव : लेडीज क्लब बेळगावतर्फे शहरातील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन आणि मुलांच्या नि:शुल्क केशकर्तनाचा स्तुत्य उपक्रम नुकताच यशस्वीरित्या राबविण्यात आला. सामाजिक गरजांपासून वंचित असलेल्यांसाठी कांहीतरी करण्याच्या उद्देशाने लेडीज क्लबने हा उपक्रम राबविला. क्लबतर्फे माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील सुमारे 30 विद्यार्थिनींना प्रत्येकी दोन पाकीट सॅनिटरी नॅपकिनचे वितरण …

Read More »

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत स्पृहणीय यश

बेळगाव : बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्य खुल्या अजिंक्यपद क्रीडा महोत्सवातील महिलांच्या खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद बेळगाव जिल्हा संघाने हस्तगत केले, तर पुरुष संघाने उपविजेतेपद मिळविले. कर्नाटक राज्य अमॅच्युअर खो-खो फाउंडेशनतर्फे बेंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगाव जिल्हा अमॅच्युअर खो-खो संघटनेच्या पुरुष व महिला संघांचा सहभाग होता. …

Read More »

मराठीच्या आस्मितेसाठी महामेळावा होणारच : संतोष मंडलिक

कुद्रेमानी समिती जनजागृती बैठक संपन्न बेळगाव : महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळावाला बहुसंख्येने सीमाभागातून मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्यासाठी गावोगावी जनजागृती केली जात आहे. कुद्रेमानी येथील बलभीम वाचनालयात जनजागृती बैठक ईश्वर क. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मराठी भाषा, संस्कृतीचे जतन करून बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असून …

Read More »