चंदगड : चंदगड तालुक्यातील दुर्गम भागातील काजिर्णे धनगरवाड्यावरील 25 मुला-मुलींची धनगरवाडा ते सरकारी न्यु इंग्लिश हायस्कूल (7/8 किमी) चंदगडपर्यंतची व संध्याकाळी परत शाळा ते घर, अशी जंगलातील रस्त्यावरून होणारी दररोजची (15/16किमी) पायपीट ‘ऑपरेशन मदत’ च्या माध्यमातून संपवली. याकामी व्हिक्टर फ्रांसिस, बबन कुगजी, अक्षय हुंशीकट्टी, प्रसाद पाटील, चंद्रकांत धामणेकर, डॉ. सुरेखा …
Read More »Recent Posts
कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन
कोल्हापूर : कोल्हापूरमधील काँग्रेस आमदाराचं निधन झाल्याची दुःखद बातमी आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून …
Read More »आश्वासनानंतर शेतकर्यांचे आमरण उपोषण मागे
बेळगाव : सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधकांसह बँकेच्या अधिकार्यांनी कृषी कर्जाबाबत ठोस आश्वासन दिल्यामुळे मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाच्या विरोधात छेडलेले आमरण उपोषण शेतकर्यांनी आज मागे घेतले. मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाने कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ चालविल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्यांनी काल मंगळवारी संघाच्या कार्यालयात टाळे ठोकून आमरण उपोषण सुरू केले होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta