Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

राज्यपालांना धबधबा सुंदर दिसण्यासाठी चक्क धरणातून सोडले पाणी; अधिकार्‍यांची चौकशी

बेंगळुरू : कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल)ने लिंगनमक्की धरणातून सुमारे 500 क्युसेक पाणी सोडले जेणेकरून कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना जोग फॉल्स धबधबा पाहता यावा. अधिकार्‍यांनी यासाठी कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांना व्हीआयपी वागणूक देता यावी यासाठी अधिकार्‍यांनी हा प्रताप केला आहे. कर्नाटकचे राज्यपाल राज्यपाल …

Read More »

मद्रास रेजिमेंटच्या बाईक रॅलीचे बेळगावात शानदार स्वागत

बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि मद्रास रेजिमेंटच्या 263व्या स्थापना दिनानिमित्त काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचे आज बेळगावात आगमन झाले.17 नोव्हेंबर रोजी लेफ्टनंट जनरल मंजींदर सिंग यांच्याहस्ते या रॅलीचे उद्घाटन झाले होते. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीचे नेतृत्व मेजर हरीश बोरा करत आहेत. या रॅलीचे शनिवारी बेळगावात …

Read More »

हलशीवाडी येथील भव्य क्रिकेट स्पर्धेचा चषक अनावरण सोहळा उत्साहात

बेळगाव : शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात खूप चांगले क्रीडापटू तयार होत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागात अधिक प्रमाणात स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी महापौर विजय मोरे यांनी केले. हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित आणि साहेब फौंडेशन पुरस्कृत भव्य क्रिकेट स्पर्धेला 5 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या …

Read More »