Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

….अन लेकरांसाठी धावला कानडा विठ्ठल!

  बेळगाव : चंदगड तालुक्यातील कानडी या छोट्याशा खेडेगावामध्ये राहणारा एक नामवंत कवी, गायक, लेखक, अभिनेता कै. श्रीपती संभाजी कांबळे यांचे आकस्मित निधन झाले. ते हयात असताना कुणालाही माहीत नव्हत की त्याचे कुटुंब कसे होते. जेव्हा त्यांच निधन झालं तेव्हा मात्र सर्वाना धक्का बसला तो म्हणजे त्याच्या घरची हलकीची परिस्थिती …

Read More »

दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, पक्ष मजबूत करण्यासाठी काम करायचे आहे : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बेंगळूरु : गेल्या महिन्याभरापासून माझ्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात तीव्र मतभेदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र आमच्या कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आणि या पुढेही राहणार नाहीत. भाजप आणि जेडीएसच्या कटकारस्थानांना आम्ही दोघे मिळून समर्थपणे तोंड देऊ अशी माहिती, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी …

Read More »

थायलंड – पटाया येथे मी. आशिया 2025 आणि मी. वर्ल्ड 2025 स्पर्धेत बेळगावचा दबदबा

  बेळगाव : थायलंडच्या पटाया शहरात सुरू असलेल्या मी. आशिया – 2025 आणि मी. वर्ल्ड -2025 या आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धांमध्ये आज पुन्हा एकदा बेळगावच्या खेळाडूंनी आपली दमदार छाप उमटवत अभिमान वाढवला आहे. बेळगावचे श्री विनोद पुंडलिक मेत्री यांनी सिनियर मी. वर्ल्ड – 2025 स्पर्धेच्या 60 किलो वजनी गटात सुवर्ण …

Read More »