Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

ज्योतिर्लिंग देवस्थानचा कार्तिकोत्सव

  बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्री ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली बेळगाव येथे ज्योतिर्लिंग देवाचा कार्तिक उत्सव व दिपोत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला. श्री. दादा महाराज अष्टेकर यांच्या पश्चात चालू असलेली परंपरा अष्टेकर परिवार व नातेवाईक तसेच ज्योतिर्लिंग भक्त यांनी मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने दरवर्षी प्रमाणे पार पडली. गेली 41 …

Read More »

आयएनएस विशाखापट्टनम नौदलात दाखल

मुंबई : भारताची सर्वात शक्तीशाली युद्धनौका आयएनएस विशाखापट्टनम आज भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेवर अनेक आधुनिक शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. स्वदेशी बनावटीचे ब्रह्मोस क्षेपणास्त्रही या युद्धनौकेवर तैनात करण्यात आले आहे. जे 70 किमी अंतरावरुन हवेत उडणारे शत्रूचे लढाऊ विमान नष्ट करू शकते. आयएनएस विशाखापट्टणमच्या कमिशनिंग समारंभाला संरक्षण मंत्री …

Read More »

भाजप नेते विनोद तावडे यांना संघटनात्मक बढती, राष्ट्रीय महामंत्री पदाची जबाबदारी

नवी दिल्ली : भाजप नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांना संघटनात्मक बढती देण्यात आली आहे. हरियाणाचे प्रभारी तावडे यांना राष्ट्रीय महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नवीन टीममध्ये यापूर्वी त्यांच्याकडे राष्ट्रीय मंत्री म्हणून संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली होती. भाजपने रविवारी संघटनेत राष्ट्रीय पातळीवर नवीन …

Read More »