उपाध्यक्ष पदी सुधीर चव्हाण, सचिन शिवन्नावर बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनच्या 2021-22 निवडणुकीत या संस्थेला नवीन अध्यक्ष लाभला आहे. अध्यक्ष पदी प्रभू यतनट्टी तर उपाध्यक्ष पदी सुधीर चव्हाण, सचिन शिवन्नावर यांनी बाजी मारली. अध्यक्ष पदासाठी निवडणुकीत दिनेश पाटील यांचा पराभव झाला. शनिवारी दिवसभर अत्यंत चुरशीने मतदान झाले होते मध्यरात्री दीड …
Read More »Recent Posts
कोल्हापुरात हनीट्रॅपचा धडाका, अल्पवयीन मुलीने तरुण कापड व्यापार्याला अडीच लाखाला लुटले
कोल्हापूर : हनीट्रॅपमध्ये अडकवून तरुणाला अडीच लाख रुपयाला गंडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.21) रविवारी कोल्हापुरात उघडकीला आला आहे. दरम्यान हा तरुण कापड व्यापारी आहे. युवतीसह टोळीच्या दहशतीला घाबरून तसेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी दिल्याने व्यापाराने दोन दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र नातेवाईक …
Read More »खासगी फायनान्सच्या जाळ्यात महिला
आठवडाभराची कमाई कंपनीला : अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर निपाणी : खासगी फायनान्स कंपन्यांकडून ग्रामीण भागातील महिला बचतगटांसह नागरिकांना कर्ज वाटप केले जाते. या कंपन्या बँकांकडून व्यावसायिक दराने कर्ज घेऊन बँक खाते नसलेल्यांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे बचतगट तयार करून महिलांना मायक्रो फायनान्सचे कर्ज देते. त्यांच्या व्याजाचा दर, प्रोसेसिंग फी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta