बेळगाव : बेळगाव शहराच्या दक्षिण भागात आत्महत्या केलेल्या विणकर कामगारांची सतीश जारकीहोळी यांनी भेट घेत सांत्वन केले. मागील आठवड्यात कर्जाच्या जाचाला कंटाळून वडगाव भागातील पांडू उपरी, गणपती बुचडी या दोन विणकरांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविले होते. या पार्श्वभूमीवर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी त्यांच्या कुटुंबियांची रविवारी भेट घेऊन त्यांचे …
Read More »Recent Posts
मंत्री देणार अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट : मुख्यमंत्री बोम्माई
नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू बंगळूर : राज्यातील सर्व मंत्री पावसाने ग्रासलेल्या जिल्ह्यांचा दौरा करतील आणि तेथे मदतकार्याची देखरेख करतील. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सर्व्हेक्षण सुरू असून लवकरात लवकर नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई रविवारी येथे म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. अनेक मंत्री अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये आहेत कारण हा …
Read More »कृषी कायदे रद्दचा प्रस्ताव बुधवारी कॅबिनेटमध्ये मंजूर होणार
नवी दल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा शुक्रवारी केली. बुधवारी दि. 24 होणार्या कॅबिनेटच्या बैठकीत हे कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर होईल. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार्या संसदेच्या अधिवेशनात तिन्ही कायदे अधिकृतपद्धतीने मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. केंद्र सरकारने केलेले कृषी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta