Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

किमान हमीभाव कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

शेतकरी संघटनांची घोषणा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, संसदेतील कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले. पुढील निर्णय घेण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाची आणखी एक बैठक होणार आहे. …

Read More »

दहावीच्या वार्षिक परीक्षेला विलंब होण्याची शक्यता

बंगळूर : कर्नाटकातील दहावीची (एसएसएलसी) परीक्षेला या शैक्षणिक वर्षातही उशीर होण्याची शक्यता आहे. सलग तिसर्‍या वर्षी दहावीच्या वार्षिक परीक्षांना उशीर होत आहे. शाळा उशीरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. यासाठी शिक्षक संघटनेने 20 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची सूचना केली आहे. परंतु परीक्षा उशीरा घेण्याचा माध्यमिक शालांत …

Read More »

ना सिग्नल, ना पोलीस!

निपाणीत वाहतूक कोंडी कायम : वाहनधारकासह प्रवाशांतून संताप निपाणी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी न करता कोरोणाचे नियम पाळून साधेपणाने उरूस साजरा करण्याचे निर्देश दिल्यामुळे अनेक भक्तांच्या उत्साहावर पाणी फिरले होते. पण निपाणी करांसाठी उरुसाचे महत्त्व अनन्यसाधारण असून कदूरची बकरी, दंडवत व मलीदा नैवद्य अनेक हिंदू कुटुंबात असल्यामुळे थोड्या …

Read More »