बेळगांव : क्रीडा संघटना, खेळाडू, संस्था यांना एकत्र आणून क्रीडा क्षेत्राला वाव देण्यासाठी क्रीडाभारती देशभर कार्यरत असून समाजामध्ये खेळाप्रती जनजागृती करून भारताला जागतिक स्तरावर अव्वल स्थानावर पोचविण्यासाठी कार्यरत आहे. सद्यपरिस्थितीत खेळाडूंना प्रशिक्षक प्रोत्साहन देतात पण घरातून आई-वडिलांनी खेळाडूंना सहकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे असून यासाठी क्रीडाभारतीतर्फे खेळाडूंच्या मातांचा वीरमाता जिजाऊ पुरस्कार …
Read More »Recent Posts
बेळगावच्या जलतरणपटूंचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश
बेळगाव : स्विमर्स क्लब बेळगावच्या अद्वैत दळवी आणि वेदांत मिसाळे या दोन उदयोन्मुख जलतरणपटूंनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील 37 व्या उपकनिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धेच्या 10 वर्षाखालील मुलांच्या पाचव्या गटात अद्वैत दळवी याने 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात तृतीय क्रमांक …
Read More »टेनिसपटू लिएंडर पेस तृणमूलमध्ये, ममतांच्या उपस्थितीत गोव्यात पक्ष प्रवेश
पणजी : भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याने राजकारणात पदार्पण केले आहे. त्याने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लिएंडरने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत गोव्यात पक्ष प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लिएंडर पेस आज तृणमूलमध्ये सामील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta