Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

हॉटेल कामगार प्रभाकर कांबळे यांची राहत्या घरी आत्महत्या…

पुणे (ज्ञानेश्वर पाटील) : पुण्यातील आर. के. बिर्याणीच्या मालकाकडून जबर मारहाण व धमकी दिल्याने हॉटेल कामगार प्रभाकर कांबळे यांनी घाबरून आपल्या राहत्या घरी फास लाऊन आत्महत्या केली. ही दुःखद घटना घडल्याने चंदगड तालुक्यासह पुणे येथील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. गेली ४ वर्षे प्रभाकर कांबळे हे आर. के. बिर्याणी हॉटेलमध्ये …

Read More »

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आंदोलन

बेळगाव (वार्ता) : विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे या समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन छेडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. सध्या शाळा आणि कॉलेज सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांना ताटकळत …

Read More »

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेला अत्याचार रोखण्यासाठी बेळगावमध्ये आंदोलन

बेळगाव : बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. त्या अत्याचारांना रोखण्याकरिता भारत सरकारला प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलन छेडण्यात आले. बांगलादेशमध्ये सध्या ज्या घटना घडत आहेत. त्यांची संपूर्ण माहिती पुढे येत नाही. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या जी माहिती …

Read More »