पुनर्रचना, आरक्षण रद्द : नव्या आरक्षणाची प्रतीक्षा निपाणी : येत्या दोन महिन्यात जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना होऊन आरक्षणही जाहीर झाले होते. जाहीर आरक्षणाप्रमाणे निपाणी मतदारसंघात इच्छुकांनी निवडणुकीची तयारीदेखील सुरू केली होती. मात्र उच्च न्यायालयाने मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षणाची अधिसूचनाच रद्द केल्याने निवडणूक लढविण्याच्या प्रयत्नांवर …
Read More »Recent Posts
दसर्यानंतर महाराष्ट्र, केरळ सीमेवरील कोविड निर्बंध शिथील
मुख्यमंत्री बोम्माई : दसर्यानंतरच प्राथमिक शाळांबाबत निर्णय बंगळूरू : महाराष्ट्र आणि केरळ राज्यासह सीमावर्ती जिल्ह्यात लादण्यात आलेले कोविड निर्बंध दसरा सणानंतर शिथिल करण्याबाबत सरकार निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी सांगितले. प्राथमिक शाळा सुर करण्याबाबतही त्याचवेळी निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री …
Read More »एक रकमी एफआरपी दिल्याशिवाय ऊस तोडू नये
शेतकर्यांच्या बैठकीत जिल्हाधिकार्यांचा आदेश निपाणी : बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कर्नाटक राज्य रयत संघटना, जिल्हाधिकारी आणि बेळगाव सर्व साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. रयत संघटनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी मागील वर्षीची थकबाकी दिल्याशिवाय व यावर्षीची एकरकमी एफआरपी जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करु नये असे आदेश दिले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta