मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पहाता हे पद गेली दीड वर्ष रिक्त ठेवल्याने विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर …
Read More »Recent Posts
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एएनआयनं याबाबत ट्विट केलं आहे. ताप आणि वीकनेस आल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, कालपासूनच मनमोहन सिंग यांना तापाचा त्रास होत होता. पण आजही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा …
Read More »अस्वस्थ मनाचा हुंकार म्हणजे कविता : सीमाकवी रविंद्र पाटील
संजय साबळे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन चंदगड (प्रतिनिधी) : कविता जगण्याचं भान असतं, जीवनाच्या वाटेवर आलेल्या कटू गोड अनुभवांना शब्दांच्या माळेत गुंफन म्हणजे मनाची अस्वस्थता, नात्याचे दुरावले पण, माणसांचा स्वार्थीपणा, द्वेष, अहंकार, समाजात घडणार्या या सार्याच दृश्यामूळे मनाची घालमेल अधिक वाढत जाते. मानवी मनाच्या कंगोर्यांना शब्दबद्ध करून आपल्या अभिव्यक्तीला वाट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta