चलवादी महासभा आणि दलित पँथर यांच्यावतीने मागणी बेळगाव : जिल्हा चलवादी महासभा आणि दलित पँथर यांच्यावतीने हॉटेल मिलनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून भालचंद्र जारकीहोळी यांना पद द्यावे अशी मागणी केली. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेहरू उरलेकर यांच्यासह चलवादी समाजाचे अनेक आमदार भाजपात आहेत. …
Read More »Recent Posts
बेळगावात नोटरी वकिलांचा मेळावा
बेळगाव : बेळगावात शनिवारी जिल्ह्यातील नोटरी वकिलांचामेळावा घेण्यात आला. कोरोना महामारीमुळे 2 वर्षानंतर झालेल्या या मेळाव्यात नोटरी वकिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. कर्नाटक स्टेट नोटरी असोसिएशन आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट नोटरी असोसिएशनच्या वतीने बेळगावातील वकील संघटनेच्या समुदाय भवनात शनिवारी जिल्ह्यातील नोटरी वकिलांचा मेळावा घेण्यात आला. राज्य नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष एस. …
Read More »साजिद शेख यांचा वन खात्यातर्फे सत्कार
बेळगाव : वन्यजीव सप्ताहानिमित्त बेळगाव वन विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जनतेत वन्य प्राण्यांच्या विषयी जागरूकता, छायाचित्र प्रदर्शन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन वन्यजीव सप्ताहात करण्यात आले होते. वन्यजीव सप्ताह समारोपाच्या निमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि वन खात्याला विविध कार्यात सहकार्य करणार्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. समारोप कार्यक्रमाचे आयोजन महात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta