Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कान्सुली प्राथमिक आरोग्य केंद्र उभारा; निवेदन सादर

खानापूर (प्रतिनिधी) : कान्सुली (ता. खानापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, व जनावराचा दवाखाना उभा करावा. अशा मागणीचे निवेदन जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली नागुर्डा ग्राम पंचायत अध्यक्ष बाळू बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली एमएलसी महांतेश कवटगीमठ यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नागुर्डा ग्राम पंचायत हद्दीतील कान्सुली व परिसरातील …

Read More »

‘पदवी’तील कन्नड सक्तीला उच्च न्यायालयात आव्हान

बंगळूरातील चार संस्थांची याचिका बंगळूरू : पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने कन्नडचा अनिवार्य विषय म्हणून अभ्यास करावा या सरकारच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली असून त्यावर सुनावणी सुरू केली आहे. कन्नड सक्ती संदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशांच्या विरोधात बंगळूर शहरातील चार संस्थानी …

Read More »

बेळगावची कन्या लेफ्टनंट कर्नलपदी

बेळगाव : लष्करात अलीकडे मुलींसाठी दरवाजे खुली झालेली असताना बेळगावच्या कन्येने लष्करात लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत झेप घेऊन यशाला गवसणी घातली आहे. येळ्ळूरच्या लेकीची पंकजा कुगजी यांनी ही किमया करून दाखवली असून या उच्च पदावर पोचलेल्या त्या बेळगावच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. देश सेवेबाबत बालपणापासून वडील निवृत्त सुभेदार अनंत परशुराम कुगजी …

Read More »