रमेश कत्ती : सोसायटी बाजाराचे उद्घाटन निपाणी : सहकारी तत्त्वावर सभासदांना बरोबरच गावांचाही विकास साधत येतो. फक्त या ठिकाणी राजकारणविरहित काम केले पाहिजे. हे दाखवून दिले आहे, जत्राट गावच्या प्राथमिक कृषी सहकारी संघाचे चेअरमन रमेश भिवशे यांनी सहकारी संस्था राजकारणविरहित काम केल्यानेच आज त्यांच्या संघामार्फत जत्राट सोसायटी बाजाराचे उद्घाटन करण्यात …
Read More »Recent Posts
कान्सुली प्राथमिक आरोग्य केंद्र उभारा; निवेदन सादर
खानापूर (प्रतिनिधी) : कान्सुली (ता. खानापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, व जनावराचा दवाखाना उभा करावा. अशा मागणीचे निवेदन जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली नागुर्डा ग्राम पंचायत अध्यक्ष बाळू बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली एमएलसी महांतेश कवटगीमठ यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नागुर्डा ग्राम पंचायत हद्दीतील कान्सुली व परिसरातील …
Read More »‘पदवी’तील कन्नड सक्तीला उच्च न्यायालयात आव्हान
बंगळूरातील चार संस्थांची याचिका बंगळूरू : पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्याने कन्नडचा अनिवार्य विषय म्हणून अभ्यास करावा या सरकारच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली असून त्यावर सुनावणी सुरू केली आहे. कन्नड सक्ती संदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशांच्या विरोधात बंगळूर शहरातील चार संस्थानी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta