खानापूर : खानापूर येथे घडलेल्या अरबाज खून प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखानी दहा जणांना अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.त्या प्रकरणात चाळीसहून अधिक जणांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान 10 जणांनाअटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख यांनी दिली आहे.अरबाज खून प्रकरण …
Read More »Recent Posts
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; सीबीआयने दाखल केलेली कागदपत्रे आरोपीच्या वकिलांना अमान्य
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात सीबीआयने न्यायालयात सादर केलेली पुराव्यांशी संबंधित तेरा महत्त्वाची कागदपत्रे अमान्य आहेत, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. त्यामुळे सीबीआयच्या विशेष सरकारी वकिलांना साक्षीदारांची यादी (लिस्ट ऑफ विटनेस) देऊन ही कागदपत्रे सिद्ध करावी लागणार आहेत. याप्रकरणी 13 ऑक्टोबर रोजी …
Read More »श्रीराम कॉलनीत आम. अभय पाटील यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांना प्रारंभ
बेळगाव : आज गुरुवारी महालक्ष्मी सोसायटी व श्रीराम कॉलनी, आदर्श नगर परिसरात विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून सदर परिसरात विविधकामांना मंजुरी मिळाली आहे. गोपाल मिरजकर, विनय बेहरे, प्रदीप जोशी, डॉ. मृगेन्द पट्टणशेटी व इतर उपस्थित मंडळींच्या हस्ते श्रीफळ वाढवून विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आम. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta