पोलिस प्रशासनाकडून व्यापार्यांना सूचना निपाणी : शहर आणि उपनगरात वाढत चाललेल्या चोरीच्या व लुटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहराकरिता आमदार फंडातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. असे असले तरी अडचणीच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी व्यापारीवर्गाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी केले. बसवेश्वर पोलिस चौक ठाण्यात आयोजित …
Read More »Recent Posts
शेतकर्यांवर अन्याय करणार्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा
राजू पोवार : रयत संघटनेच्या बैठकीत मागणी निपाणी : उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचारात चार शेतकर्यांचा बळी गेला आहे. सर्व शेतकरी रस्त्यावरून जात असताना मंत्री पुत्राने त्यांच्या ताफ्यावर भरधाव वाहन चालवून अमानुष कृत्य केले आहे. त्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून मंत्री पुत्रावर कारवाई करण्यासह अजय मिश्रा या …
Read More »मंदिरे झाली खुली : भाजपाचा आनंदोत्सव
मंदिरासभोवती व्यापाराला परवानगी द्या कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्याच्या जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना कुलुपात बंद करुन ठेवले होते. या अन्याया विरोधात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विविध मार्गाने आंदोलन केली. आज या सर्व आंदोलनांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta